Sridevi Prasanna Teaser: सिद्धार्थ चांदेकर- सई ताम्हणकर या जोडीचा धम्माल 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमाचा टीझर जारी ( Watch Video)
6 वर्षांनंतर पुन्हा सई आणि सिद्धार्थ एकत्र मराठी सिनेमामध्ये रसिकांच्या भेटीला येणार आहेत.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकरची जोडी 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमात दिसणार आहे. तरूण वयात लग्नासाठी स्थळ म्हणून भेटणारी ही दोन पात्र आणि त्यांचा पुढील प्रवास याची मजेशीर कहाणी सध्या टीझर मध्ये पहायला मिळत आहे. दरम्यान हा टीप्स फिल्मचा हा पहिला वहिला मराठी सिनेमा आहे. 2 फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Hubballi Schoolboy Murder: पाच रुपयांच्या स्नॅक्स पॅकेटवरून वाद, आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याची चाकूने हत्या
India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय
Lucknow Beat Gujarat, TATA IPL 2025: लखनौने गुजरातचा 'विजय रथ' रोखला, निकोलस पूरन आणि एडेन मार्करामची स्फोटक खेळी
LSG vs GT, TATA IPL 2025 26th Match Live Score Update: गुजरात टायटन्सने लखनौसमोर ठेवले 181 धावांचे लक्ष्य, शुभमन गिल आणि साई सुदर्शनची अर्धशतकीय खेळी
Advertisement
Advertisement
Advertisement