Sridevi Prasanna: सई ताम्हणकर-सिद्धार्थ चांदेकरच्या 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमातील नवं गाणं रिलीझ
'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहेत. सुलभा आर्य, संजय मोने, वंदना सरदेसाई, शुभांगी गोखले, रमाकांत दायमा हे काम करत आहे.
सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) अभिनीत 'श्रीदेवी प्रसन्न' (Sridevi Prasanna) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. दिल में बजी गिटार असे या गाण्याचे नावं आहे. 'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहेत. सुलभा आर्य, संजय मोने, वंदना सरदेसाई, शुभांगी गोखले, रमाकांत दायमा हे काम करत आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sridevi Kapoor Chowk: लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील जंक्शनला दिले 'श्रीदेवी कपूर चौक' नाव; महान दिवंगत अभिनेत्रीला BMC ची खास आदरांजली
International Women’s Day 2024: 5 बॉलीवूड चित्रपट ज्यात स्त्रिया मुख्य भूमिकेत, जाणून घ्या अधिक माहिती
Sridevi 60th Birthday Google Doodle: श्रीदेवी यांच्या स्मृतिदिनी गूगलची खास डूडल द्वारा मानवंदना
Pune: पीएमसी चालवण्यासाठी राज्य सरकारने प्रशासक नेमल्याबद्दल नगरसेवक चिंतेत
Advertisement
Advertisement
Advertisement