Soyarik Marathi Movie: मकरंद माने दिग्दर्शित 'सोयरीक' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

नितीश चव्हाण 'सोयरीक' चित्रपटातुन मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. हा चित्रपट १४ जानेवारीला प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे.

Soyarik Marathi Movie: मकरंद माने दिग्दर्शित 'सोयरीक' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Soyarik Marathi Movie Poster (Photo Credit - Instagram)

लागिरं झालं जी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला ‘अज्या’ अर्थात अभिनेता नितीश चव्हाण (Nitish Cavan) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. मात्र सध्या तो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे ते म्हणजे सोयरीक. नितीश चव्हाण 'सोयरीक' चित्रपटातुन मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. हा चित्रपट १४ जानेवारीला प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. या मोशन पोस्टरमध्ये लग्नाचा माहोल दिसत असून, नितीश चव्हाणचा चेहरा दिसतोय. पाठमोरी उभी असलेली मुलगी कोण? हे अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagwan Nitish (@nitish__chavan)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagwan Nitish (@nitish__chavan)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 10, 2021 12:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).