सोनाली कुलकर्णीचे फिटनेस रहस्य; अभिनेत्रीचा वर्कआउट व्हिडिओ पाहुन तुम्हालाही फुटेल घाम
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीं ने नुकताच तिच्या वर्कआउट चा व्हिडिओ शेअर केला आहे.
बॉलिवूडमधील आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नेहमीच आपले फिटनेसप्रेम सोशल मीडियावर शेअर करत असतात. कधी वर्कआऊट करताना कधी वर्कआऊट झाल्यानंतर असे अनेक फोटो , व्हिडिओ तुम्ही सोशल मिडीयावर पाहिले असतील. अभिनेत्री सोनाली कुलकर्णींच्या (Sonalee Kulkarni) फिटनेस ची नेहमीच चर्चा होत आलेली आहे. तिने नुकताच तिच्या वर्कआउट चा व्हिडिओ शेअर केला आहे. जो नक्कीच तुम्हाला ही व्यायाम करायला प्रवृत्त करेल. पहा व्हिडिओ.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)