Sonalee Kulkerni Wedding Video: सोनाली कुलकर्णी-कुणाल बेनोडेकर यांच्या लग्नाचा थाटमाट ओटीटी पहा; अभिनेत्रीनं आमंत्रणाचा शेअर केला खास व्हिडिओ!

सोनाली कुलकर्णी-कुणाल बेनोडेकर यांच्या लग्नाचा व्हिडिओ प्लॅनेट मराठी या मराठमोळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 11 ऑगस्ट दिवशी पाहता येणार आहे.

'अप्सरा' फेम सोनाली कुलकर्णीने कोविड संकटामध्ये पहिल्यांदा दुबईत विवाहबद्ध झाली आणि नंतर वर्षभराने साग्रसंगीत पणे लंडन मध्ये लग्नाच्या बेडीत अडकली. लंडन मध्ये काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या तिच्या विवाहसोहळ्याचे फोटो, व्हिडिओ कटाक्षाने शेअर करणं टाळण्यात आलं होतं. पण आता हा थाटमाट तिच्या चाहत्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. सोनाली कुलकर्णी-कुणाल बेनोडेकर यांच्या लग्नाचा व्हिडिओ  प्लॅनेट मराठी या मराठमोळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 11 ऑगस्ट दिवशी पाहता येणार आहे. त्याच्या खास आमंत्रणाचा व्हिडीओ देखील तिने शेअर केला आहे.

सोनाली कुलकर्णी लग्नाची इथे पहा झलक

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement