Sonalee Kulkarni Hot Photo: अभिनेत्री सोनाली ने शेअर केलेले हॉट फोटो पाहून चाहते झाले घायाळ (See Pics)

नुकतेच सोनालीने तिचे 2 फोटो सोशल प्लेटफार्म वर शेअर केले आहेत. ज्या फोटोमध्ये ती भयंकर हॉट दिसत आहेत.

Sonalee Kulkarni (Photo-Instagram)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) चाहता वर्ग खुप मोठा आहे. सोनाली नेहमीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट असते. ती बऱ्याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर करत असते. नुकतेच सोनालीने तिचे 2 फोटो सोशल प्लेटफार्म वर शेअर केले आहेत. ज्या फोटोमध्ये ती भयंकर हॉट दिसत आहेत. तिचे हे फोटो बघून चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. या फोटोमध्ये सोनाली एका समुद्रकिनारी असून निळ्या कलरच्या बिकिनी सूट मध्ये दिसत आहे. या फोटोंना तिने, 'किसी का तो सपना हो आँखो में तेरी कोई दिलबर तो हो बाँहों में तेरी' असे कॅप्शन दिले आहे. सोनालीचे हे हॉट फोटो बघून कोणीही घायाळ होईल असेच आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement