Lochya Zaala Re Trailer: सिद्धार्थ, अंकुशच्या ‘लोच्या झाला रे’चा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

याव्यतिरिक्त या चित्रपटात सयाजी शिंदे, विजय पाटकर, प्रसाद खांडेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Lochya Zaala Re Trailer: सिद्धार्थ, अंकुशच्या ‘लोच्या झाला रे’चा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
(Photo Credit - YouTube)

अंकुश चौधरी, सिध्दार्थ जाधव, आणि वेदेही परशुराम यांचा मुख्य भुमिका असलेला 'लोच्या झाला रे' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 4 फ्रेबुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात सयाजी शिंदे, विजय पाटकर, प्रसाद खांडेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 25, 2022 04:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).