Aapdi Thaapdi: श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे खेळणार 'आपडी-थापडी'चा खेळ, दसऱ्याला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.
मराठी मनोरंजन क्षेत्रातून बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेला आघाडीचा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आता अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) सोबत 'आपडी थापडी' (Aapdi Thaapdi) या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत. 5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2022 11:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

