Shivrayancha Chhava Official Teaser: दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' सिनेमात भूषण पाटील मुख्य भूमिकेत (Watch Video)

'शिवरायांचा छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत भूषण पाटील झळकणार आहे.

Shivrayancha chava | You Tube

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' सिनेमाचा टीझर आज समोर आला आहे. या सिनेमामध्ये अभिनेता भूषण पाटील मुख्य भूमिकेत आहे. 16 फेब्रुवारीला हा सिनेमा रीलीज होणार आहे. दिग्पाल कडून आतापर्यंत छत्रपती शिवरायांच्या मोहिमांचं रूपेरी पडद्यावर विविध सिनेमांमधून चित्रण दाखवण्यात आलं होतं मात्र आता शिवबांचा लेक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा पाहता येणार आहे. Shivrayancha Chhava Poster: 'शिवरायांचा छावा'चे नवं पोस्टर आऊट, छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार याची चर्चा .

पहा टीझर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now