Shivrayancha Chhava Poster: 'शिवरायांचा छावा'चे नवं पोस्टर आऊट, छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार याची चर्चा
'गर्जतो आमच्या देही, रक्त बिंदू रक्त बिंदू, राजे आले आमचे, आले रौद्र शंभू रौद्र शंभू!' असं कॅप्शन देत पोस्टर शेअर केलं आहे.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा 'शिवराज अष्टक' हा नवा चित्रपट येत्या आगामी वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार याची चर्चा होत आहे. 'गर्जतो आमच्या देही, रक्त बिंदू रक्त बिंदू, राजे आले आमचे, आले रौद्र शंभू रौद्र शंभू!' असं कॅप्शन देत पोस्टर शेअर केलं आहे.
पाहा पोस्टर -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ
Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल; सर्वांसाठी सर्व माहिती, विस्तृत तपशील एकाच क्लिकवर; घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement