Shivpratap Garudjhep Teaser: 'शिवप्रताप गरुडझेप' 5 ऑक्टोबर 2022 पासून चित्रपटगृहांत, टीझर रिलीज

या चित्रपटामध्ये अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अभिनेते यतीन कार्येकर हे औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहेत.

Shivpratap Garudjhep Teaser: 'शिवप्रताप गरुडझेप' 5 ऑक्टोबर 2022 पासून चित्रपटगृहांत,  टीझर रिलीज
Shivpratap Garudjhep Teaser (Photo Credit - Twitter)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग आता ‘शिवप्रताप गरुडझेप’या (Shivpratap Garudjhep) चित्रपटामधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. दरम्यान, अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी एक पोस्ट शेअर करुन ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाचा टीझर (Shivpratap Garudjhep Teaser) रिलीज झाल्याची माहिती दिली. या चित्रपटामध्ये अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अभिनेते यतीन कार्येकर हे औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहेत. 'शिवप्रताप गरुडझेप' 5 ऑक्टोबर 2022 ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 12, 2022 09:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).