Sandeep Pathak On Marathi Manus: ती तर बाळासाहेबांची इच्छा! मराठी माणसाबद्दल अभिनेता संदीप पाठक याचे ट्विट व्हायरल

“मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?? जरा कठीण वाटतंय…” असं संदीपने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Sandeep Pathak Insta

सध्या राज्यात राजकीय वातावरण (Maharashtra Politics) तापलेलं आहे त्यातच अभिनेता संदिप पाठक यांनी केलेले एक ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.  “मा.बाळासाहेब ठाकरेंची इच्छा (Balasaheb Thackeray) होती की “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?? जरा कठीण वाटतंय…” असं संदीपने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.संदिपच्या या ट्विटवर अनेकांच्या कमेंट्स आल्या असून सध्या ही गोष्टी शक्य नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तर काहींनी फडणवीस आणि गडकरी यांचे नावं लिहले आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now