Sai Tamhankar: सई ताम्हणकरने खरेदी केली आलिशान गाडी, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
‘श्रीदेवी प्रसन्न’ आणि ‘भक्षक’नंतर आता येत्या काळात सई ‘डब्बा कार्टल’, ‘अग्नी’, ‘ग्राउंड झिरो’ अशा वैविध्यपूर्ण प्रोजेक्टमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
गुढीपाडव्याच्या शुभदिवशी सईने आलिशान गाडी खरेदी केली आहे. अभिनेत्रीने मर्सिडीज बेंझ ही नवीकोरी गाडी गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरी आणली आहे. यावेळी लेकीचा आनंद पाहून तिची आई देखील भारावून गेल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सई ताम्हणकरने सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करून इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत तिने आलिशान घर घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sai Tamhankar: नागराज मंजुळे यांची नवी वेब सीरिज, सई ताम्हनकर साकारणार महत्त्वाची भमिका
Sai Tamhankar: इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत सई ताम्हणकर दिसणार 'या' नव्या प्रोजेक्ट्समध्ये
67th National Film Awards: 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सई ताम्हणकरचा स्टायलिश लूक; 'मिमी'साठी मिळाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेचा पुरस्कार
Medium Spicy Trailer: 'मीडियम स्पाइसी' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
Advertisement
Advertisement
Advertisement