Ritesh Deshmukh: आषाढी एकादशीनिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट, म्हणाला...
रितेशनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सलमान आणि रितेश हे शूटिंग करताना दिसत आहेत. या फोटोला रितेशनं खास कॅप्शन देखील दिलं आहे.
रितेशनं दिग्दर्शित केलेला वेड (Ved) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज आषाढी एकादशीनिमित्त एक खास पोस्ट शेअर करुन रितेशनं या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. रितेशनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सलमान आणि रितेश हे शूटिंग करताना दिसत आहेत. या फोटोला रितेशनं खास कॅप्शन देखील दिलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
MP Shocker: नर्मदापुरम जिल्हा रुग्णालयात कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले; पोस्टमॉर्टमसाठी आणले होते मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement