Raavsaaheb Teaser: ‘रावसाहेब’ चित्रपटाचा टीझर रिलीज, जितेंद्र जोशी प्रमुख भूमिकेत

टीझरच्या सुरुवातीला मुक्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे या दोघीही महिला पोलिस हवालदाराच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्या हातात असलेली रिव्हॉल्वर आणि टॉर्च दिसते. त्यासोबतच पुढे सोनाली कुलकर्णी, रश्मी आगदेकर आणि जितेंद्र जोशी हे स्टारकास्ट दिसून येत आहेत.

‘गोदावरी’च्या भरघोस यशानंतर दिग्दर्शक निखिल महाजन आणि अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा रावसाहेब या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. निखिल महाजन दिग्दर्शित आणि अक्षय बर्दापुरकर निर्मित ‘रावसाहेब’ चा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.  टीझरच्या सुरुवातीला मुक्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे या दोघीही महिला पोलिस हवालदाराच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्या हातात असलेली रिव्हॉल्वर आणि टॉर्च दिसते. त्यासोबतच पुढे सोनाली कुलकर्णी, रश्मी आगदेकर आणि जितेंद्र जोशी हे स्टारकास्ट दिसून येत आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now