Dharamveer 2 Movie: आनंद दिघेंना वंदन करत 'धर्मवीर 2' चित्रपटाच्या शुटिंगला ठाण्यामध्ये सुरुवात
चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रसाद ओक, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अभिजित खांडकेकर, मोहन जोशी, स्नेहल तरडे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.
प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर 2’च्या शुटिंगला आजपासून ठाण्यामध्ये सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर २’ची घोषणा केली. आता या चित्रपटाच्या शूटिंगला धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या ठाण्यातूनच सुरूवात झाली आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रसाद ओक, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अभिजित खांडकेकर, मोहन जोशी, स्नेहल तरडे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)