Bhirkit: अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' चित्रपटाचे पोस्टर आऊट, गिरीश कुलकर्णी मुख्य भूमिकेत

अनुप जगदाळे दिग्दर्शित भिरकीट चित्रपटाचे पोस्टर गुडीपाडवाच्या निमित्ताने सोशल मिडियावर शेअर करण्यात आले. हा सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरमध्ये गिरीश कुलकर्णी स्कुटरवर बसलेले दिसत आहेत.

Bhirkit: अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' चित्रपटाचे पोस्टर आऊट, गिरीश कुलकर्णी मुख्य भूमिकेत
Bhirkit Movie Poster (Photo Credit - insta)

अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' चित्रपटाचे पोस्टर गुडीपाडवाच्या निमित्ताने सोशल मिडियावर शेअर करण्यात आले. हा सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरमध्ये गिरीश कुलकर्णी स्कुटरवर बसलेले दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anup Jagdale (@anupjagdale_official)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2022 04:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).