Phulrani Teaser: Priyadarshini Indalkar साकारणार 'फुलराणी' ची 'शेवंता'; इथे पहा धमाकेदार टीझर (Watch Video)
फुलराणी सिनेमा 22 मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रीलीज होणार आहे.
फुलराणी सिनेमाचा टीझर जारी करत आज सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकरणार्या अभिनेत्रीची झलक जारी करण्यात आली आहे. Priyadarshini Indalkar या सिनेमामध्ये 'शेवंता'ची भूमिका साकारत आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहचलेली प्रियदर्शनी आता रूपेरी पडद्यावरून रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘प्रीटी प्रिन्सेस’ ब्युटी कॉन्टेस्ट आणि त्याभोवती फिरणारी कथा या सिनेमात आहे. दरम्यान 'फुलराणी' मध्ये अभिनेता सुबोध भावे, विक्रम गोखले, सुशांत शेलार देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.
पहा फुलराणी टीझर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
IPL Fourth Umpire Role: आयपीएलमध्ये चौथ्या पंचाची काय असते भूमिका, जाणून घ्या एका सामन्यासाठी किती मिळतात पैसे?
Fawad Khan च्या बॉलिवूड मधील कमबॅकला मनसेचा विरोध; Abir Gulaal सिनेमा महाराष्ट्रात रीलीज होऊ न देण्याचा इशारा
Ashi Hi Jamva Jamvi Marathi Movie: 'अशीही बनवाबनवी' नंतर लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'अशी ही जमवा जमवी' मराठी चित्रपट (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement