Pawankhind चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; Weekend ला केली 4 कोटींपेक्षा अधिक कमाई

‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटाने आतापर्यंत 16.71 कोटींची कमाई केलीय.

Pawankhind (PC- Twitter)

शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. Weekend ला या चित्रपटाने 4 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात 12.17 कोटींची कमाई या चित्रपटाने केली. आतापर्यंत 16.71 कोटींची कमाई केलीय.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now