Pawankhind Teaser: स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणार्या 'बाजीप्रभू देशपांडे' यांच्या शौर्याची गाथा सांगणारा 'पावनखिंड' सिनेमाचा टीझर प्रदर्शित; 21 जानेवारीला येणार सिनेमा
फत्तेशिकस्त, फर्जंद नंतर दिग्पालने शिवरायांच्या दैदिप्यमान इतिहासावर आधारित रसिकांसमोर 'पावनखिंड' हा तिसरा सिनेमा आणला आहे.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'पावनखिंड' (Pawankhind) सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणार्यांपैकी एक बाजीप्रभु देशपांडे. त्यांनी 300 मावळ्यांसह सिद्धी जौहरला खिंडीत रोखलं होतं. त्यांच्या साहसाचा थरार रूपेरी पडद्यावर आता 'पावनखिंड' सिनेमातून दाखवण्यात येणार आहे.21 जानेवारी 2022ला हा सिनेमा थिएटर मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
पावनखिंड टीझर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ
Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल; सर्वांसाठी सर्व माहिती, विस्तृत तपशील एकाच क्लिकवर; घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement