Pandu Box Office Collection: 'पांडू' चित्रपटाची बॉक्स ऑफीसवर फुल हवा, विकेंडला जमवला 1.19 कोटींचा गल्ला

पहिल्या तीन दिवसांतच तब्बल 1.91 कोटींची कमाई ‘पांडू’ने (Pandu) केली आहे. याशिवाय अनेक मल्टीप्लेक्समध्ये चालू असलेल्या हिंदी सिनेमाचे प्राईम टाइमचे शोज् कमी करून ते शोज् पांडूला देण्यात आले आहेत.

(Photo Credit - Instagram)

लॉकडाऊननंतर सिनेमागृहे खुली झाल्यानंतर मराठी चित्रपटांचं भवितव्य काय असेल, याच अतिशय सकारात्मक उत्तर मिळाल आहे झी स्टुडिओजच्या 'पांडू' चित्रपटाने. पहिल्या तीन दिवसांतच तब्बल 1.91 कोटींची कमाई ‘पांडू’ने (Pandu) केली आहे. याशिवाय अनेक मल्टीप्लेक्समध्ये चालू असलेल्या हिंदी सिनेमाचे प्राईम टाइमचे शोज् कमी करून ते शोज् पांडूला देण्यात आले आहेत. यामुळे मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये एक आश्वासक चित्र निर्माण झालं असून अनेक निर्मात्यांचा आपला मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याबाबतचा आत्मविश्वास दुणावला आहे

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement