Shivpratap Garudjhep: विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘शिवप्रताप - गरुडझेप' झळकणार रूपेरी पडद्यावर
अमोल कोल्हेंना आजवर सर्वांनीच मालिका, नाटक आणि महानाट्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना पाहिलं आहे. 'शिवप्रताप - गरुडझेप' द्वारे त्यांनी प्रथमच मोठ्या पडद्यावर शिवराय साकारले आहेत.
'शिवप्रताप - गरुडझेप' या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली असून, 5 ऑक्टोबर 2022 या विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवप्रताप - गरुडझेप' रसिकांच्या भेटीला येणार आहे. हा अध्याय आता 'शिवप्रताप - गरुडझेप' या चित्रपटाद्वारे डॅा. अमोल कोल्हे मोठ्याने घेऊन येत आहेत. अमोल कोल्हेंना आजवर सर्वांनीच मालिका, नाटक आणि महानाट्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना पाहिलं आहे. 'शिवप्रताप - गरुडझेप' द्वारे त्यांनी प्रथमच मोठ्या पडद्यावर शिवराय साकारले आहेत. 'शिवप्रताप - गरुडझेप' या चित्रपटाचं दिग्दर्शन कार्तिक केंढे यांनी केलं आहे. प्रफुल्ल तावरे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Advertisement
Advertisement
Advertisement