Anand Dighe Death Anniversary 2022 चं औचित्य साधत अभिनेता Prasad Oak ची घोषणा; लवकरच प्रकाशित करणार 'माझा आनंद' पुस्तक

रूपेरी पडद्यावर धर्मवीर सिनेमामध्ये 'आनंद दिघे' यांची प्रमुख भूमिका अभिनेता प्रसाद ओक याने साकारली आहे.

रूपेरी पडद्यावर धर्मवीर सिनेमामध्ये 'आनंद दिघे' साकारणार्‍या अभिनेता प्रसाद ओक याने आज त्यांच्या स्मृतिदिना प्रित्यर्थ एक घोषणा केली आहे. सोशल मीडीयात केलेल्या पोस्टमध्ये प्रसादने धर्मवीर च्या संपूर्ण प्रवासावर आधारित 'माझा आनंद' हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार असल्याची घोषणा केली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement