संजय लील भन्साळी यांच्या ‘Heeramandi’ सीरिजचा भव्य Trailer Out
या सीरीजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, अध्यायन सुमन, शेखर सुमन, फरदीन खान, संजीदा शेख आणि ताहा शाह बदुशा प्रमुख भूमिकेत आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) सध्या त्यांची आगामी वेबसीरिज ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’चा (Heeramandi: The Diamond Bazaar) या वेबसीरीजच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना भव्य दिव्यता, रोमान्स आणि ड्रामा पाहायला मिळत आहे. पाकिस्तानातील हिरामंडी या परिसरातील कथेवर ही सीरीज आहे. सेटवरील भव्य दिव्यता, कथेमध्ये रोमान्स आणि ड्रामा सोबतच स्वातंत्र्याची लढाई पाहायला मिळते.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement