Munjya Box Office Collection: 'मुंज्या' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी सुरू, आठवडाभरात 35.15 ची कमाई
'मुंज्या'ने रिलीजच्या सातव्या दिवशी 3.75 कोटींची कमाई केली. अशा प्रकारे 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर आठवडाभरात आता एकूण 35.15 ची कमाई केली आहे.
आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित आणि शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांची भूमिका असलेल्या 'मुंज्या' (Munjya) चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. हॉरर कॉमेडीपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'मुंज्या'ने रिलीजच्या सातव्या दिवशी 3.75 कोटींची कमाई केली. अशा प्रकारे 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर आठवडाभरात आता एकूण 35.15 ची कमाई केली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement