Myra Vaikul: सोशल मिडीया स्टार मायरा वायकुळ लवकरच होणार मोठी ताई, फोटो शेअरकरुन दिली आनंदाची बातमी
मायराने सिनेसृष्टीतही पदार्पण केलं आहे. तिचा पहिला-वहिला मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’ लवकरच भेटीस येणार आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मायरा वायकुळ तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. मायरा वायकुळच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर करण्यात आले आहेत; ज्यामधून आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या फोटोमध्ये मायराच्या हातात पाटी दिसत आहे, ज्यावर लिहिलं आहे, ‘माझ्याकडे एक गुपित आहे.’ दुसऱ्या फोटोमध्ये मायरा आणि तिचे आई-वडील पाहायला मिळत आहेत. या फोटोतील पाटीवर लिहिलं आहे, ‘मी आता लवकरच मोठी बहीण होणार आहे.’
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Shreyas Talpade चं मराठी टेलिव्हिजन वर पुनरागमन; ‘माझी तुझी रेशीमगाठ' मधून रसिकांच्या भेटीला; पहा प्रोमो
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Advertisement
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Advertisement
Advertisement
Advertisement