Pradeep Patwardhan Passed Away: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन
मराठी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झालं आहे.
ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झालं आहे. मुंबईच्या (Mumbai) गोरेगावातील (Goregaon) घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हसरा नट अशी प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांची ओळख असली तरी प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाची बातमी सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेली आहे. प्रदीप पटवर्धन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टी (Marathi Film Industry) गाजवली. तसेच प्रदीप पटवर्धन यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार देखील (Akhil Bharatiya Natya Parishad Award) मिळाला होता.
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Domino's Pizza Delivery Boy Marathi Row: 'मराठी नाही बोलत तर पैसे नाही' च्या मुंबईतील त्या वायरल व्हिडिओमागील खरं आलं समोर; पिझ्झा डिलिव्हरी बॉय ने मनसे कार्यालयात मागितली माफी
Advertisement
Advertisement
Advertisement