Mangala Marathi Movie Poster Out: गायिकेवर झालेल्या ऍसिड अटॅकची गोष्ट 'मंगला' सिनेमातून येणार समोर

ही महिला नेमकी कोण? मंगला ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

महिलाकेंद्रित सिनेमांच्या यादीमध्ये आणखी एका सिनेमाचं नाव जोडलं जाणार आहे. या सिनेमातून एका सुप्रसिद्ध गायिकेचा प्रवास मांडला जाणार आहे. 'मंगला' (Mangala Movie) असं या सिनेमाचं नाव असून नुकतच या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.  मंगला या गायिकेच्या खऱ्या आयुष्यातील खडतर प्रवास या चित्रकथेतून मोठ्या पडदयावर येणार आहे. या चित्रपटाचे मोशन पिक्चर रिलीज करण्यात आलं त्यामध्ये अभिनेत्री ही पाठमोरी बसलेली दिसत आहे.  ही महिला नेमकी कोण? मंगला ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by @rashproduction_official

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement