Mahesh Kothare's Mother Passed Away: महेश कोठारेंच्या आई सरोज कोठारे यांचे निधन
जानेवारीमध्येच महेश कोठारे यांच्या वडिलांचे निधन झाले होते. यानंतर काही महिन्यातच त्यांच्या आईचं निधन झालं आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या आई व आदिनाथ कोठारेची आजी सरोज अंबर कोठारे यांचं निधन झालं आहे. त्या 93वर्षांच्या होत्या. जानेवारीमध्येच महेश कोठारे यांच्या वडिलांचे निधन झाले होते. यानंतर काही महिन्यातच त्यांच्या आईचं निधन झालं आहे. आदिनाथ कोठारेने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आजीच्या निधनाची माहिती दिली आहे. (हे देखील वाचा: Atul Parchure Suffering From Cancer: प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल परचुरे देत आहेत कॅन्सरशी झुंज; म्हणाले, चुकीच्या उपचारामुळे प्रकृती बिघडली)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Vishnu Prasad Passes Away: मल्याळम इंडस्ट्रीवर शोककळा! अभिनेते विष्णू प्रसाद यांचे दीर्घ आजाराने निधन
Maye Musk Birthday: एलोन मस्कने आई मेय मस्कच्या 77 व्या वाढदिवशी मुंबईत पाठवलं खास गिफ्ट
Advertisement
Advertisement
Advertisement