थरारक, रहस्यमय विषयावर भाष्य करणाऱ्या आणि सत्य परिस्थितीचं दर्शन घडवणाऱ्या ‘खळगं’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला नवोदित कलाकार येणार आहेत. ट्रेलर झालेल्या कथेमध्ये, पोलीस होण्याची उमेद, उराशी बाळगलेलं स्वप्न एका आई लेकाची सुरू असलेली धडपड, एकीकडे प्रेमासाठीचा त्याग या सर्व गोष्टी आपल्याला ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे.

पाहा ट्रेलर -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)