Kedar Shinde On The Kerala Story: महाराष्ट्रात 'द केरळ स्टोरी'चे मोफत शो आयोजित करणाऱ्यांना केदार शिंदेंचा टोला
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र शाहीर' प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? असा प्रश्न केदार शिंदे यांनी केला आहे.
सध्या 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून महाराष्ट्रासह देशभरात अनेक भाजपचे नेते या चित्रपटाचे मोफत शोचे आयोजन करत आहे. या नेत्यांना नुकत्यात प्रदर्शित झालेल्या महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) या चित्रपटाच्या दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी प्रश्न केला आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'महाराष्ट्र शाहीर' प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
पहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Advertisement
Advertisement
Advertisement