Karmveeranyan Poster: 'कर्मवीरायण' चे पोस्टर रिलीज, कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवन रुपेरी पडद्यावर
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या जीवनपट येत्या 17 मेला रिलीज होणार आहे.
पाहा पोस्टर -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Mahavatar Poster: छावानंतर आता भगवान विष्णूचा अवतार साकारणार विकी कौशल; 'महावतार'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रौद्र रुपात दिसला अभिनेता
Advertisement
Advertisement
Advertisement