जितेंद्र जोशीने कान्स फिल्म फेस्टिव्हलनिमित्त शेअर केली खास पोस्ट, म्हणाला...
चित्रपटाच्या खात्यात आणखी एका यशाची भर पडणार असुन 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. जितेंद्र जोशी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला आहे. या निमित्ताने जितेंद्रने एक खास पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
मराठी अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) याचा गोदावरी (Godavari) चित्रपटाचा भारत आणि परदेशातील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये प्रीमियर झाला आहे. चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय आणि संगीत या सर्व गोष्टींचे खूप कौतुक झाले आहे. आता या चित्रपटाच्या खात्यात आणखी एका यशाची भर पडणार असुन 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. जितेंद्र जोशी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला आहे. या निमित्ताने जितेंद्रने एक खास पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement