Jhimma Box Office Collection: झिम्मा तिसऱ्या आठवड्यातही बाॅक्स ऑफिसवर वरचढ, कमावले 'इतके' कोटी रुपये

झिम्माने तिसऱ्या आठवड्यातही आपली जादु कायम ठेवली आहे. झिम्मा चित्रपटाने आतापर्यत 8 करोड 44 लाखांची कमाई केली आहे.

Jhimma (Photo Credit - Twitter)

लॅाकडाऊनंतरचा 'झिम्मा' (Jhimma) हा पहिला मराठी सुपरहिट चित्रपट ठरला आहे. झिम्मा या सिनेमात तगडी स्टार पाहायला मिळत आहे. वेगळ्या धाटनीचा हा चित्रपट असुन प्रेंक्षक आवरजुन हा चित्रपट पाहत आहे. झिम्माने तिसऱ्या आठवड्यातही आपली जादु कायम ठेवली आहे. झिम्मा  चित्रपटाने आतापर्यत 8 करोड 44 लाखांची कमाई केली आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement