Jaggu Ani Juliet Teaser: Amey Wagh चा कॉमेडी अंदाज आणि Vaidehi Parshurami च्या मोहक अदांचं भन्नाट कॉम्बिनेशन असणाऱ्या जग्गू आणि ज्युलिएट सिनेमाचा टिझर प्रदर्शित
जग्गू आणि ज्युलिएट सिनेमाचा टिझर नुकताचं प्रदर्शित करण्यात आला आहे. देवभुमितील लव्ह स्टोरी अशी या अनोख्या प्रेम कहाणीची संकल्पना असल्याचं टिझरमधून कळत.
राजश्री मराठी कडून जग्गू आणि ज्युलिएट सिनेमाचा टिझर नुकताचं प्रदर्शित करण्यात आला आहे. देव भुमितील लव्ह स्टोरी अशी या अनोख्या प्रेम कहाणीची संकल्पना असल्याचं टिझरमधून कळत. तरी नेहमी प्रमाणे यात अभिनेता अमेय वाघचा कॉमेडी अंदाज बघायला मिळणार आहे. वैदेही परशुरामी ही सिनेमात ज्युलिएटचं पात्र निभवणार असुन यांत ती भारतीय वंशाची पण परदेशात वाढल्याचा अंदाज येतो. तर सिनेमातील लोकेशन्स हे नयनसुख देणारे असुन वेडच्या यशानंतर मराठी सिनेमा चांगलाचं जोर पकडताना दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
House Arrest Web Show Controversy: अभिनेता एजाज खान याच्याविरुद्ध एफआयआर दाखल; Ullu App वर अश्लील सामग्री पसरवल्याचा आरोप
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Fans Claim To Won Rohit Sharma's Lamborghini: रोहित शर्माची लॅम्बोर्गिनी '0264' जिंकल्याचा चाहत्याचा दावा; ड्रीम11 चार्टमध्ये पटकावले पहिले स्थान, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement