Gaurav More: गौरव मोरेच्या बदललेल्या लूकवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

गौरवने जवळजवळ 5 वर्षांनी त्याच्या लूक चेंज केला आहे. समीर चौघुलेने याबद्दलची पोस्ट केली आहे.

Gourav More

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून गौरव मोर हा घरा घरात पोहचला असून त्याच्या केसामुळे तो फारच चर्चेत असतो. महाराष्ट्राची हास्यजत्रामधील सर्वांचा लाडका अभिनेता गौरव मोरेने त्याचा लुक बदलला आहे. हो, तुम्ही बरोबर वाचाल. गौरवने त्याचे लांब केस कापून टाकले आहेत. तसेच त्याने कानात बाली देखील घातली आहे. गौरवने जवळजवळ 5 वर्षांनी त्याच्या लूक चेंज केला आहे. समीर चौघुलेने याबद्दलची पोस्ट केली आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement