Har Har Mahadev Teaser: हर हर महादेव चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार सिनेमा (Watch)
या चित्रपटात सुबोध भावे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शरद केळकर बाजी प्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आहेत.
दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांच्या 'हर हर महादेव' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने एक मोठा इतिहास रचला आहे. हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट असेल. हा चित्रपट एका खऱ्या लढाईची प्रेरणादायी कथा आहे, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती बाजी प्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली केवळ 300 सैनिकांनी 12,000 शत्रू सैनिकांवर विजय मिळवला होता. झी स्टुडिओची निर्मिती असलेला हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुबोध भावे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शरद केळकर बाजी प्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Beed Student Suicide: धक्कादायक! अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे AIIMS Bhopal मध्ये शिकणाऱ्या बीडच्या तरुणाची पुण्यामध्ये आत्महत्या
अमराठी लोकांना लक्ष्य केल्याबद्दल Raj Thackeray यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; MNS आक्रमक, दिला सज्जड इशारा- 'त्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचे का, यावरच विचार करावा लागेल'
Language Row: 'ज्यांना मराठी बोलायचे नाही त्यांनी महाराष्ट्र सोडावा'; भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्याचा इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement