Godavari: 'गोदावरी' सिनेमाला 'FIPRESCI-India'च्या पहिल्या दहा सिनेमांच्या यादीत मानांकन
जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने व प्रियदर्शन जाधव असे दिग्गज कलाकार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले आहे. दरम्यान 'गोदावरी' सिनेमाला 'FIPRESCI-India'च्या पहिल्या दहा सिनेमांच्या यादीत मानांकन मिळाले आहे.
जिओ स्टुडिओजचा आगामी चित्रपट ‘गोदावरी’ जगभरातील नामांकित चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उत्तमरित्या उमटवताना दिसत आहे. ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटामध्ये मराठी सिनेसृष्टीतील जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने व प्रियदर्शन जाधव असे दिग्गज कलाकार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले आहे. दरम्यान 'गोदावरी' सिनेमाला 'FIPRESCI-India'च्या पहिल्या दहा सिनेमांच्या यादीत मानांकन मिळाले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)