Sai Tamhankar हिने शेअर केले नव्या फोटोशूट चे ग्लॅमरस फोटो ( See Pics)
नुकतेच सईने तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यात सईने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलाय.
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ने आपली जादू मराठी सिनेसृष्टीसह बॉलीवुड मध्येही पसरवायला सुरुवात केली आहे. सई ताम्हणकर हल्ली तिच्या सोशल मिडिया अकाउंट वर नव नवीन फोटो टाकत असते. नुकतेच सईने तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यात सईने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलाय. तर फोटोतील सईच्या पोजवर काही नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.पहा फोटो.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Hubballi Schoolboy Murder: पाच रुपयांच्या स्नॅक्स पॅकेटवरून वाद, आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याची चाकूने हत्या
India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय
Vikhroli iPhone Snatching: इन्स्टाग्राम रील्स बनविण्याच्या नादात आयफोन 13 चोर चोरीस; विक्रोळी येथील दुचाकीस्वार दोन तरुणांचे कृत्य
Advertisement
Advertisement
Advertisement