Zombivali Marathi Movie: अखेर ठंरल! या दिवशी 'झोंबिवली' होणार चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित
चित्रपटाचे पोस्टर शेअर करत तिघांनी लिहिले आहे ‘आम्ही पाच, पडणार झोंब्यांवर भारी ! 26 जानेवारीला येतोय करून सगळी तयारी ! 'झोबिंवली' हा चित्रपट 26 जानेवारी 2022 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित 'झोंबिवली' (Zombivali) या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता होती पण आता या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) वैदेही परशुराम (Vaidehi Parshuram) आणि अमेय वाघ (Amey Wagh) यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख इंस्टाग्राम (Instagram) वर पोस्ट शेअर करत सांगितली आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत तिघांनी लिहिले आहे ‘आम्ही पाच, पडणार झोंब्यांवर भारी ! 26 जानेवारीला येतोय करून सगळी तयारी ! 'झोबिंवली' हा चित्रपट 26 जानेवारी 2022ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 17, 2022 06:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

