Uttara Bawkar passed away: जेष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे दीर्घ आजारानं पुण्यात निधन

तमस या मालिकेतील त्यांची भूमिका गाजली होती. गिरीश कर्नाड यांच्या तुगलक या नाटकात ही त्यांची भूमिका फार गाजली होती.

Uttra Bawakar

मराठी चित्रपटसुष्टीतील जेष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर ( Uttara Bawkar) यांचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे. त्या 78 वर्षाच्या होत्या. संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. तमस या मालिकेतील त्यांची भूमिका गाजली होती. गिरीश कर्नाड यांच्या तुगलक या नाटकात ही त्यांची भूमिका फार गाजली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement