Ek Daav Bhootacha Teaser Out: "एक डाव भुताचा" चित्रपटाचा टीजर लाँच; 4 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची गोष्ट "एक डाव भुताचा" या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
'एक डाव भुताचा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे यांच्या 'एक डाव भुताचा' चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 4 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवणारा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची गोष्ट "एक डाव भुताचा" या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक
Advertisement
Advertisement
Advertisement