दिग्दर्शक सुजय डहाके 'श्यामची आई' चित्रपटाची घोषणा, होतकरु कलाकारांसाठी शेअर केली पोस्ट

श्यामच्या शोधासाठी त्याने सोशल मिडीयावर कास्टिंग कॉल म्हणून होतकरु कलाकारांसाठी एक पोस्ट केली आहे.

(Photo Credit - FB)

दिग्दर्शक सुजय डहाके (Sujay Dahake) याने नुकतीच 'श्यामाची आई' या सिनेमाची घोषणा केली. सध्या या सिनेमाची  पूर्वतयारी सुरु असून श्यामच्या भूमिकेसाठी सुजय योग्य अशा श्यामच्या शोधात आहे. श्यामच्या शोधासाठी त्याने सोशल मिडीयावर कास्टिंग कॉल म्हणून होतकरु कलाकारांसाठी एक पोस्ट केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement