Dharmaveer Teaser: अभिनेता Prasad Oak आनंद दिघे यांच्या चरित्रपटात मुख्य भूमिकेत; पहा झलक

धर्मवीर , मुक्काम पोष्ट ठाणे या सिनेमाचं दिग्दर्शन प्रविण तरडे करणार आहे.

आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या धर्मवीर , मुक्काम पोष्ट ठाणे या सिनेमाचा टीझर आज रीलीज करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये आनंद दिघेंची मुख्य भूमिका अभिनेता प्रसाद ओक साकारणार आहे. प्रविण तरडे दिग्दर्शित हा सिनेमा 13 मे दिवशी प्रदर्शित केला जाणार आहे.
Dharmaveer Teaser

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)