Dharmaveer Box Office Collection: 'धर्मवीर' चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली तब्बल 2.5 कोटींची कमाई

धर्मवीर या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. शुक्रवारी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी या सिनेमाने 2.5 कोटींची कमाई केली आहे. तरण आदर्शने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement