De Dhakka 2: मराठी अभिमान गीताने गुंजणार दाही दिशा, 'देह पेटू दे' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

नुकताच चित्रपटातील 'देह पेटू दे' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

'दे धक्का 2' (De Dhakka 2 Trailer) चा ट्रेलर रिलीज झाला असुन या चित्रपटातील सगळ कथानक आता राणीच्या देशात म्हणजे लंडनमध्ये दिसणार आहे. सध्या या ट्रेलरला बरीच पसंती मिळताना दिसत आहे. नुकताच चित्रपटातील 'देह पेटू दे' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement