Ranveer Singh On Siddharth Jadhav: सिध्दू एवढा टॅलेंटेड अॅक्टर मी कदाचितचं माझ्या आयुष्यात पाहिला असेल, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह कडून मराठमोळ्या सिध्दार्थ जाधवचं कौतुक

सिध्दू हा मराठीचा सुपरस्टार असल्याचं सांगत रणवीने सिध्दूचं मोठं कौतुक केलं आहे. तरी सिध्दार्थ जाधवने स्वतच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Pic Credit:- Ranveer Singh & Siddharth Jadhav Instagram

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि मराठमोळा अभिनेता सिध्दार्थ जाधवने पुन्हा एकदा रोहित शेट्टी दिग्दर्शित सिनेमा सर्कसमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. तरी या सिनेमाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण सर्कस चित्रपटाची टिम मराठी टेलिव्हीजन शो चला हवा येवू द्या च्या सेटवर आली होती. दरम्यान रणवीर सिंह म्हणाला सिध्दू एवढा टॅलेंटेड अॅक्टर मी कदाचितचं माझ्या आयुष्यात पाहिला असेल. सिध्दू हा मराठीचा सुपरस्टार असल्याचं सांगत रणवीने सिध्दूचं मोठं कौतुक केलं आहे. तरी सिध्दार्थ जाधवने स्वतच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)