Bharat Jadhav on Ratnagiri Theatre: अभिनेता भरत जाधव रत्नागिरीत पुन्हा करणार नाही नाटकाचा प्रयोग, नाट्यगृहाच्या स्थितीवरुन नाराजी, प्रेक्षकांचीही मागितली माफी

रत्नागिरीत भरत जाधवच्या ‘तू तू मी मी’ या नाटकाचा प्रयोग होता. मात्र, नाट्यगृहात AC आणि साउंड सिस्टीम व्यवस्थित नव्हती

Bharat Jadhav (Photo Credit - Insta)

रत्नागिरीत नाट्यगृहातील एसी आणि साउंड सिस्टीम खराब असल्याने सुपरस्टार अभिनेता भरत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.  रत्नागिरीत भरत जाधवच्या ‘तू तू मी मी’ या नाटकाचा प्रयोग होता. मात्र, नाट्यगृहात AC आणि साउंड सिस्टीम व्यवस्थित नव्हती. त्यामुळे भरत जाधव नाराज झाला. “AC नसल्याने काय होतं हे आमच्या भूमिकेतून पाहा,” अशी कळकळीची विनंती भरत जाधवांनी प्रेक्षकांना केली. याशिवाय प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकतात, रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही, असं भरत जाधव यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत जाहीर केलं.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement