Bali Trailer: Swwapnil Joshi, Pooja Sawant चा गूढपट 'बळी' चा ट्रेलर रीलिज; Amazon Prime Video वर 9 डिसेंबरला होणार सिनेमा रिलीज

स्वप्निल जोशी सोबत या गूढपटामध्ये अभिनेत्री पूजा सावंत महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.

Bali | PC: YouTube

Swapnil Joshi, Pooja Sawant चा गूढपट 'बळी' चा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. Amazon Prime Video वर 9 डिसेंबरला  सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाची कथा मध्यम वर्गातील बाप-लेकावर बेतली आहे. हॉस्पिटल मध्ये लहान मुलाला एका नर्स चे भास होतात. पण ती नेमकी कोण आहे याची उत्कंठा या सिनेमाचा गाभा आहे.

बळी ट्रेलर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now