Baipan Bhari Deva Official Trailer: केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा...' चा फूल ऑन धम्माल ट्रेलर रीलीज (Watch Video)
घर- संसार-करियर सांभाळून महिलेला स्वतःसाठी वेळ काढणं किती मह्त्त्वाचं आहे पण असं असूनही तो वेळ काढण्यासाठी काय काय करावं लागतं याची झलक या सिनेमातून पाहता पाहता येणार आहे.
महाराष्ट्र शाहीर नंतर आता केदार शिंदे 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा घेऊन आला आहे. 30 जूनला रीलीज होणार्या या चित्रपटाचा आज ट्रेलर लॉन्च झाला आहे. वंदना गुप्ते, सुकन्या मोने, दीप्ती परब, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि रोहिणी हटंगडी यांची ही स्टोरी आहे. घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभं असताना 'मंगळागौर' मध्ये सहभागी होण्यासाठी बहिणींसोबत घातलेला घाट सिनेमात एका रंजक कहाणीतून मांडला आहे.
पहा सिनेमाचा ट्रेलर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
CBSE 2025 Class 12 Results: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; मुलींनी मारली बाजी, 88.39 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
Navi Mumbai Accident: नवी मुंबईतील जासई नाका येथे भरधाव ट्रेलरची मोटारसायकलला धडक; 37 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालकाला अटक
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement